Jeevlaga | Star Pravah | काव्याचा जिवलगाला रामराम | Amruta Khanvilkar

2019-08-03 66

जिवलगा मालिकेतील काव्या उर्फ अमृताचा मालिकेतील प्रवास संपणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय त्यामुळे अमृता जिवलग ही मालिका सोडणार असलायची चर्चा सगळीकडे रंगलीय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale